लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ, भरत नगर समोर, अमरावती महामार्ग, नागपूर येथे विद्यापीठाच्या विविध परिसरातील उद्यान व लॉनची देखभाल करण्यासाठी ई-निविदा मागविण्यात येत आहे. इच्छुक व पात्र, स्थिर आर्थिक स्थिती असलेल्या अधिकृत कंत्राटदारांकडून विहित नमुन्यातील अटी व शर्ती मान्य करून ऑनलाईन ई-निविदा सादर करण्याचे आवाहन करण्यात येते. ई-निविदा संबंधित महत्त्वाचे तपशील: ई-निविदा प्रसिद्धी व दस्तऐवज डाउनलोड दिनांक: 23 जून 2026 ई-निविदा सादर करण्याची अंतिम तारीख: 13 जुलै 2026, सायं. 5.00 वाजेपर्यंत ई-निविदा उघडण्याची तारीख: 15 जुलै 2026, दुपारी 2.00 वाजता अधिक माहिती व तपशील www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे विद्यापीठ प्रशासन कोणतीही निविदा स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार राखून ठेवते.